सावली सोशल सर्कल

नागरिकांनी समाज जीवनातील समस्या कृतिशील, सनदशीर मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करणारं व्यासपीठ

सावली केअर सेंटर गेल्या २० वर्षांपासून परावलंबित्व आलेल्या रुग्णांच्या सेवाकार्यात कार्यरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या आरोग्याच्या व्याख्येमध्ये शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याचा समावेश केला आहे. शारीरिक व मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात सावली केअर सेंटर गेली अनेक वर्ष काम करतच आहे. आता सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने ‘सावली सोशल सर्कल’ च्या माध्यमातून काही उपक्रम संस्थेने हाती घेतले आहेत.

विविध विभाग

1

साहित्य कट्टा

जाणून घेऊया आपल्या आवडत्या साहित्याचे गूढ रहस्य स्वतः लेखकांच्या तोंडून

2

संगीत व नाट्य कट्टा

मनातल्या सुप्त कलाकाराला जागृत करूया

3

विज्ञान व तंत्रज्ञान कट्टा

जाणून घेऊया विज्ञान व तंत्रज्ञानातल्या जुन्या व नवीन घडामोडी

4

आरोग्य कट्टा

शरीराबरोबर मन ही तितकेच महत्वाचे... मग त्याची कळगी नको का घ्यायला...?

5

समाजभान कट्टा

समाजाप्रती आपली जबाबदारी समजून घेऊया

6

कुटुंब कट्टा

आपल्या प्रियजनांना, नात्यांना जपण्याचा एक प्रयत्न

7

क्रीडा कट्टा

ऑलिम्पिकमध्ये भारताला जास्तीत जास्त पदके मिळवून देण्यास सहभाग करूया

8

विठोबा कट्टा

मोठ्यानंबरोबरच लहानांमध्ये ही आध्यात्माची ज्योत जागृत करूया

9

शैक्षणिक कट्टा

शाळेतून बाहेर शाळेपेक्षा काही वेगळे शिकूया व शिकवूया

10

कौशल्य विकास कट्टा

शिक्षण आहे पण नोकरी मिळत नाही... ही धारणा समाप्त करूया

11

कला कट्टा

वेगवेगळ्या कलांना समजून घेऊन शिकूया व शिकवूया

12

आर्थिक कट्टा

गुंतवणूकिची गुंता - गुंत एकत्र सोडवूया व इतरांनाही मदत करूया

13

उद्योग व व्यापार कट्टा

नवीन अथवा जुन्या उद्योग क्षेत्रामधल्या उलाढाली समजून घेऊया

14

पोटोबा कट्टा

विविध राज्यांच्या खाद्ययात्रेत सफर करूया

15

पर्यावरण कट्टा

परतफेड म्हणून पर्यावरणाला जपण्याचा वारसा हाती घेऊ

16

युवा कट्टा

आपल्या युवा पिढीला घेऊन जाऊ ”फ्रॉम स्क्रीन टू ग्रीन”

Upcoming Events

Varasa Shiv

शिवचाफा महोत्सव

चला, शिवविचारांचा वारसा पर्यावरणाच्या सहाय्याने पुढे नेऊया ...
चाफा रोप नोंदणीसाठी खालील बटणावर क्लिक करा.

कार्यक्रमांच्या आठवणी...

Music and Theater Events

Karaoke competition, Drama, musical show

Happy Streets

Dance, DJ, Playing games,

Spots Events

Swimming competitions, Carom Competition

Campaign

Maher Vasan, Chala Mama Cha ghadi, 55 Se Pachpan tak

Subscribe and get a Latest upcoming Events

शिवचाफा महोत्सव